उपलब्धी - अवार्ड


पुरस्कार/अवार्ड

 

    कॉमनवेल्थ संसदीय मंडळाद्वारे विधानसभेत "उत्कृष्ट आमदार" म्हणून सन्मानित.

    अंध कल्याण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडतर्फे "जी.एल. नरडेकर मेमोरियल" पुरस्काराने सन्मानित.

    वृक्षारोपण मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन नागपूर तर्फे "किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार" प्रदान.

    लोकसेवा आणि विकास संस्थेतर्फे "कर्मवीर एम.एस. कन्नमवार स्मृती" पुरस्कार प्रदान.

    दैनिक लोकमततर्फे ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित.

    इंडिया टुडे समुहातर्फे दोनदा "सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री" म्हणून गौरव.

    ‘आफ्टरनून व्हॉईस’ या वृत्तसंस्थेतर्फे ‘बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर’ म्हणून सन्मानित.

...