शासन निर्णय


विभागाचे नाव
शीर्षक
सांकेतांक क्रमांक
जी.आर. वर्ष

शब्द शोधा

क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग महाराष्ट्र मत्स्यसेवा - सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक) गट-अ (जाहिरात क्र.03/2020) या पदावर सरळसेवेने नियुक्ती देणेबाबत   202404121547470401Apr 12, 2024 Pdf
2वन विभाग पेंच व्याघ्र प्रकल्प या योजनेत्तर योजनेखालील निर्माण करण्यात आलेल्या 42 अस्थायी पदे सन 2024-2025 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101712084619Apr 10, 2024 Pdf
3वन विभाग माळढोक पक्षी अभयारण्य, नागझीरा अभयारण्य व ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना या योजनेत्तर योजनेतील नागझिरा अभयारण्य येथील सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2024-2025 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101716163919Apr 10, 2024 Pdf
4वन विभाग निसर्ग संरक्षण व वन्यपशू संवर्धन, व्याघ्र प्रकल्प मेळघाट या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेल्या 104 अस्थायी पदे सन 2024-25 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101719291019Apr 10, 2024 Pdf
5वन विभाग वन्यप्राणी रक्षण व निसर्ग संरक्षण या योजनेत्तर योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 137 अस्थायी पदे सन 2024-2025 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101723143819Apr 10, 2024 Pdf
6वन विभाग महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची स्थापना या योजनांतर्गत वर्ग / समायोजनाने उपलब्ध करुन देण्यात आलेली 10 अस्थायी पदे सन 2024-25 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101725390419Apr 10, 2024 Pdf
7वन विभाग वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, संह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांचे कडे वर्ग करण्यात आलेले सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील 1 अस्थायी पद सन 2024-25 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101728050919Apr 10, 2024 Pdf
8वन विभाग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (STPF) स्थापना या योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 224 अस्थायी पदे सन 2024-2025 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101730149019Apr 10, 2024 Pdf
9वन विभाग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (STPF) स्थापना या योजनेखाली निर्माण करण्यात आलेली 224 अस्थायी पदे सन 2024-25 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101733200919Apr 10, 2024 Pdf
10वन विभाग संरक्षित क्षेत्राचे (Protected Area) संरक्षणाकरिता निर्माण करण्यात आलेल्या 100 वनरक्षकांची अस्थायी पदे सन 2024-25 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत   202404101735068319Apr 10, 2024 Pdf
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 >> Last

संपर्क

चंद्रपूर
“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२
टेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९
ई-मेल-Info@sudhirmungantiwar.com