SSL

प्रसिद्धी पत्रके


साईबाबा ज्ञानपीठ कान्व्हेंट हे बल्लारपूर शहरातील उत्तम ज्ञानकेंद्र व्हावे – आ. सुधीर मुनगंटीवार

श्री साईबाबा ज्ञानपीठ कान्व्हेंट बल्लारपूर यांनी कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान विद्यार्थ्यांची १५ टक्के फीस कमी करण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय.

उथळपेठ येथील वाचनालय व ग्रामपंचायत भवनाची इमारत ग्रामविकासाचा केंद्रबिंदु ठरेल – आ. सुधीर मुनगंटीवार

उथळपेठ या गावात बांधण्यात येणा-या वाचनालय व ग्रामपंचायत भवन इमारतीचे भूमीपूजन ०८ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले,

मुल ते चंद्रपूर हा महामार्ग ३१ डिसेंबरपर्यंत उत्तम करून जनतेच्या सेवेत रूजु करावा – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

बंगाली कॅम्प चौकाचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने त्वरित अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 >> Last

संपर्क

चंद्रपूर
“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२
टेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९
ई-मेल-sudhir.mungantiwar@mahabjp.org