देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासातल्या काही आठवणी खरतर इतक्या गडद आणि वाईट आहेत की देशाच्या समूहमनाला त्याची पुसटशी आठवण पण नकोशी वाटते. मग ती भोपाळ दुर्घटनेची असो की १९८४ च्या दिल्लीतील दंगली की १९७५ साली लादलेली आणीबाणी...
|
या अर्थसंकल्पातून भारताच्या विश्वगुरूपदाचा मार्ग प्रशस्त केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशाला विकसित आणि संपन्न बनवितानाच समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीचा म्हणजेच अंत्योदयाचाही विचार सक्षमतेने केला गेला आहे.
...
|
राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १५ जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहेत. पाण्याची भीषण टंचाई या जिल्ह्यांमध्ये आहे. जनावरांना पुरेसा चाराही मिळत नाही. या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतमजुरांच्या हाताला काम न...
|