प्रसिद्धी पत्रके


पुलगांव ‍ केंद्रीय दारुगोळा भांडारातील स्फोट प्रकरणातील मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहिर

गंभीररीत्या जखमीना 2 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार

टी-१ वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी नियुक्त चौकशी समितीची पुनर्रचना

समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज, बंगलोरचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकराज्‍य दीपोत्‍सव विशेषांकाचे वित्‍तमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

गेल्या चार वर्षात विविध क्षेत्रामध्ये जो विकास झाला, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांनी नोव्हेंबरच्या विशेषांकात लेखाजोखा मांडला आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 >> Last

संपर्क

मुंबई
502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032
टेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७
ई-मेल - min.finance@maharashtra.gov.in

चंद्रपूर
“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२
टेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९
ई-मेल-sudhir.mungantiwar@mahabjp.org