2022: मुख्यमंत्रीमा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्यामंत्रीमंडळात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय याखात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद.
2020: महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड.
2019: सहाव्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.
2014: 26 डिसेंबर 2014 रोजी वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती.
2014: 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री म्हणून नियुक्ती.
2014: बल्लारपूर विधानसभेची जागा 45 हजारांहून अधिक मतांनी जिंकली.
2010-2013: 2 एप्रिल 2010 ते 11 एप्रिल 2013 पर्यंतमहाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष.
2009: बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 25000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय.
2004: 16 ऑक्टोबर 2004 रोजी चंद्रपूर विधानसभेत विजयाची हॅट्ट्रिक.
2001: भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
1999: 5 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय.
1999: 1 फेब्रुवारी 1999 रोजी मुख्यमंत्री नारायण राव राणे यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती.
1996: भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती.
1995: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती.
1993: भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
1991: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी
1989: भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी
1987: भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
1981: चंद्रपूर शहर भारतीय जनता पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती.
1980: चंद्रपूरच्या सरदार पटेल कॉलेजच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून निवड.
1979: चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदी निवड....