शासन निर्णय


विभागाचे नाव
शीर्षक
सांकेतांक क्रमांक
जी.आर. वर्ष

शब्द शोधा

क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1वन विभाग वनजमिन-यवतमाळ मे. भारती एअरटेल लि., पुणे यांना उमरखेडा-माहुरगड-पारवा रोड या अस्तित्वातील रस्त्याच्या कडेने (RoW) भुमीगत ऑप्टीकल फायबर केबल लाईन टाकणेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील 0.2530 हे. वनजमीन वळतीकरणाबाबत   202406141509509519Jun 14, 2024 Pdf
2वन विभाग वनजमिन-भंडारा मे. रिलायंन्स जिओ इंन्फोकॉम लिमिटेड, नागपूर यांना पाथरी ते देवसरा या रस्त्याच्या कडेने ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्यासाठी जि.भंडारा येथील 0.3094 हे. वनजमीन वळतीकरणाबाबत   202406141512117419Jun 14, 2024 Pdf
3वन विभाग वनजमिन-यवतमाळ मे. भारती एअरटेल लि., पुणे यांना दारव्हा-लोणी-पारवा-घोणसा-राजुरा रोड या अस्तित्वातील रस्त्याच्या कडेने (RoW) भुमीगत ऑप्टीकल फायबर केबल लाईन टाकणेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील 1.3075 हे. वनजमीन वळतीकरणाबाबत   202406141514356519Jun 14, 2024 Pdf
4वन विभाग केंद्र शासन पुरस्कृत वनवणवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजनांतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी निधी मंजूर करणेबाबत   202406141716325419Jun 14, 2024 Pdf
5वन विभाग राज्य योजना सन 2024-25 निसर्ग संरक्षण व वन्यपशु व्यवस्थापन (कार्यक्रम) (2406 0775) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव   202406131647033319Jun 13, 2024 Pdf
6मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग महाराष्ट्र मत्स्यसेवा - मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक) गट-ब (जाहिरात क्र.4/2020) या पदावर सरळसेवेने नियुक्ती देणेबाबत   202406101230118201Jun 10, 2024 Pdf
7वन विभाग वनजमिन-सातारा वन (संरक्षण व संवर्धन ) अधिनियम,1980 अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानातील मळे, ता.पाटण, जि.सातारा या गावाचे पूर्नवसन करण्यासाठी मौजे बहुले, ता.पाटण तसेच मौजे खराडे, हेळगाव हनबरवाडी व गोसावेवाडी, ता.कराड, जि.सातारा येथील 227.90 हे वनजमीन वळतीकरणाबाबत   202406071514012919Jun 07, 2024 Pdf
8वन विभाग वनजमिन-सातारा वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यातील वेळे, ता. जावळी, जि.सातारा गावाचे पुनर्वसन करण्यासाठी माने कॉलनी, भोली आणि धनगरवाडी, ता. खंडाळा, जि.सातारा येथील 112.25 हे. वनजमीन वळती करणेबाबत   202406071518114419Jun 07, 2024 Pdf
9वन विभाग वनजमिन-बुलडाणा वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम,1980 अंतर्गत श्री.शेख गफर शेख कादर व इतर 32 यांना भूमिगत जलवाहिनी टाकण्यासाठी मौ.देऊळगाव साकर्षा, ता.मेहकर, जि.बुलढाणा येथील 0.1395 हे. राखीव वळती करणेबाबत   202406071738283319Jun 07, 2024 Pdf
10वन विभाग वनजमिन-गडचिरोली वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कोरची, जि. गडचिरोली यांना एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या बांधकामासाठी मौजे गुटेकसा ता. कोरची, जि. गडचिरोली येथील 3.44 हेक्टर वनजमीन वळतीकरणाबाबत   202406071743278219Jun 07, 2024 Pdf
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 >> Last

संपर्क

चंद्रपूर
“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२
टेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९
ई-मेल-Info@sudhirmungantiwar.com